Breaking

Friday, 18 March 2022

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉपला C. R. S. मुंबई यांनी दिली भेट.


कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉप ला C.R.S.  मुंबई यांनी दिली भेट- याबाबत वृत्त असे की  Kurduwadi railway work shop  हे  सर्व मुबलक प्रमाणात सुविधासाठी उपलब्ध आहे.     सामाजिक न्याय राज्य मंत्रि रामदास आठवले साहेब यांच्या माध्यमातून दिल्लीत पाठपुरावा करून जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे.  C.r.s. Mumbai  यांनी Kurduwadi railway work shop ला भेट दिल्या मुळे कारखाना आता प्रगतीपथावर जाणार हे निश्चित.     रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना Kurduwadi work shop ला भेट देण्याचे पत्र  दिले आहे. पन शेडचे काम पुर्ण झाले नाही. सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले साहेब, खासदार रणजितसिंह निंबाळकर साहेब, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, माढा मतदारसंघातील सर्व नागरिक, यांच्या  संघर्षला नक्कीच यश मिळणार आहे. अशी माहिती  kurduwadi railway work shop  SC.st  president महेंद्र जगताप साहेब यांनी दिली.

No comments:

Post a Comment