Breaking

Sunday, 20 March 2022

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार- हातकणंगले फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर असोसिएशनच्या वतीने व बालाजी मिडीया यांच्या सहकार्याने पत्रकार रेणूताई पोवार यांना आदर्श पुरस्कार.


**हातकणंगले तालुका फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन  यांच्या* *वतीने व बालाजी* *मिडिया यांच्या सहकार्याने मा सौ रेणुताई पोवार (पत्रकार)यांना ऐक  आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले*
 दिनांक 18/3/2022 या रोजी हातकणंगले येथे फोटोग्राफर व बालाजी मिडिया यांच्या वतीने समाजामध्ये कोर्यकरत असलेल्या मा सौ रेणुताई पोवार पत्रकार यांना  असोसिएशन यांचे अध्यक्ष मा श्री कुंभार साहेब तसेच श्रीअनिल बामणे,असोसिएशनचे महिला सभासद यांच्या हस्ते ऐक आदर्श पुरस्कार देऊन गौरविण्यात आले फोटो ग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन फोटो फेअर 2022नियोजन करुन कार्यशाळा शिबीर राबविण्यात आले अगदि उत्कृष्ट सुंदर पद्धतीने प्रत्येक फोटोग्राफर व व्हिडिग्राफरना कसे व्हिडिओ काढले पाहिजेत व फोटो कशापध्दतीने व कुठल्या एँगलने काढले पाहिजेत तसेच फोटो ऐक आरसा आहे आपले छायाचित्र आहे यांची माहिती असोसिएशने देऊन सहकार्य केले 
फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर यांचे उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुणे पेठवडगाव नगरसेविका मा श्री विद्याताई पोळ व माजी आमदार मा श्री सुजीत मिंणचेकर व इतर कार्यकर्ते तसेच असोसिएशनचे कार्यकर्ते उपस्थित राखली लाँकडाऊन नंतर ऐक मोठ्याप्रमाणात शिबीर घेतल जाते व लोकांपर्यंत फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर काय असते ते हे पोचवण्याची सद्दी मिळाली हे पाहुन सर्वाच्या मनात ऐक मोठा आनंद दिसुन येत होता तसेच या शिबीर मधे वेगवेगळ्या पद्धतीने फोटोफ्रेम ,तसेच काँमेरा ,फोटोचे अल्बम, प्रर्दशन राबवुन  लोकांपर्यंत माहिती पोचवली जात होती अशा पध्दतीने हातकणंगले फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन यांचा अगदि उत्कृष्ट पध्दतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला.

No comments:

Post a Comment