मौजे वांगी येथील महार वतनदार शेत जमीन कब्जा बळकावने प्रकार . वांगी नं 1 तालुका करमाळा येथील महारवतनदार (शेती गट नं 387/1. 387 / 2ब .387 / 386. 386/4. 386/3 . मुख्य नोंदी ह्या आहेत )) मधील विनापरवाना खरेदी विक्री व्यवहारातील बेकायदेशीर नोंदी व फेर नोंदी [ बोगस नोंदी 209.2050.2052.2091.2092.2124. ह्या बोगस नोंदी आहेत ] या नोंदी तत्काळ रद्द होणे बाबत दंडाधिकारी तथा तहसीलदार करमाळा समिर माने साहेब हे बेकायदेशीर पणे न्यायालीन कामकाजासाठी बेकायदेशीर खरेदीदार यांना साहाय्य करत आहेत. मुळ महारवतनदार यांना जमीन करून खाण्यासाठी शासनाने दिली आहे त्या जमिनीवर बेकायदेशीर नोंदी लाऊन जमीन हाडप करण्यासाठी दमदाटी करतात. महादेव गबाजी कांबळे यांनी तहसीलदार कार्यालय करमाळा येथे 182 दिवसाचे चक्री उपोषण करण्यात आले आहे.तरी सुधा त्यांना न्याय मिळाला नाही. आता पुढील चक्री उपोषण उपविभागीय दंडाधिकार प्रांत कार्यालय माढा विभाग येथे दि 13_08_2021 कार्यालयीन वेळेस चालू आहे. शासन या मागासवर्गीय नागरिकांना न्याय मिळवून देणार का हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ?
Friday, 13 August 2021
संपादक/ विजयकुमार परबत- मौजे वांगी येथे महारवतनदार शेत जमीन बळकावण्याचा प्रकार.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment