Breaking

Tuesday, 4 May 2021

टेंभूर्णी प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- टेंभूर्णी येथील गाववेसीची पडझड, वेस दुरूस्त करण्याची होतेय नागरिकांन मधून मागणी.


टेभुर्णी ता.माढा जि. सोलापूर  येथील शिवकालीन पुरातन अकलूज रोड इंदापुर वेस हि पावसामुळे पडझड झाली असल्यामुळे टेंभुर्णी ग्रामपंचायतीनी सदर वेसीवर वेसीतुन येणे जाणे बंद केले एक नोटीस लिहुन 






ग्रामपंचायतीने स्वःताची जबाबदारी झटकली सदर वेसीत माती दगडाचा खचं असून यांचा फायदा वेसी बाहेरील जागेवरील जागा मालकांनी वेसीसमोरील रस्त्यावर बोअरवेल घेऊन अतिक्रमण करण्याचा कळसच केला आहे. तरी टेंभुर्णी मधील सुजन्न नागरीक व ग्रामपंचायत सदस्य व संरपच, जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य व टेंभुर्णी मधील सर्व संघटना वेस वाचवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी नागरिकांन मधून होत आहे. 

No comments:

Post a Comment