या गावांमध्ये जलसंधारण काम सोबत मनसंधारण होऊन लोक एकत्र आली आणि या माळशेवगे गावामध्ये गाव शिवारातील रस्ता तो त्यांनी लोकसहभागातून करतांना आपल्याला पाहायला मिळतायं नाला खोलीकरण व रुंदिकरण गाळ काढणे सोबतच आतापर्यंत दोन किलोमीटरचा रस्ता ही त्यांनी चांगल्याप्रकारे केला.
*माळशेवगे येथे शिवनेरी फाउंडेशन संचलित भूजल अभियान अंतर्गत चाळीसगाव आमदार मंगेश दादा चव्हाण व गुणवंत दादा सोनवणे यांनी माळशेवगे येथे मशीन उपलब्ध केल्याने शेतकरी त्यांचे आभार मानले*
*सलाम तुमच्या कामाला माळशेवगेकर*
No comments:
Post a Comment