Breaking

Saturday, 17 April 2021

कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार- कोल्हापुर बॅंक ग्राहकांच्या तक्रारी बाबत निवेदन.


कोल्हापूर बँक ग्राहकांच्या तक्रारी बाबत 
कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय कृत बँकेतून तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेतून श्रावण बाळ योजना, वृध्द काळ योजना सेवा निवृत्तीना दिली जानारी पेन्शन वृध्द कलाकार मानधन असा अनेक वृद्ध दिव्यांगन अशा अनेक प्रकारचे 60 वर्षा वरील वृद्ध ग्राहकांना शासकीय मिळनारी आर्थिक व्यवहारासाठी सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात घरा बाहेर पडने म्हणजे या कोररोनास सामोरी जावे लागते परंतू या वृद्ध ग्राहकांना जगण्यासाठी चालता येत नसताना रिक्षा ने बँकेपरीअंत सोबत कुनाला तरी घेवून येणे व बँकेच्या पाळला, तासून तास बसने कुणाला हात पाय थरथरणे साधी सहि सुद्धा जमत नाही अशा अवस्थेत बँकेततील अधिकारी या ग्राहकांना सरळ वागणुक देत नाहीत काही काही ठिकाणी बँक कर्मचारी या वृद्ध ग्राहकांना कावतात थांबा पुढिल कामे सपुद्यात मग बोलावतो तसेच या ग्राहकांना बारगोट देण्यासाठी वेळ घालवतात तसेच त्यांना हल्लीच्या मोबाईल व इंटरनेट यांचे ज्ञान नसते अशा वेळी ग्राहक मशिन जवळ गडबडतात तसेच पासबुक भरुन द्या म्हणल कि त्यांचे मशिन बंद असतात म्हणुन सांगितले जाते आशा अनेक तक्रारी असून वरिल ग्राहकांना योग्य तो न्याय मिळावा. तसेच अग्रणी बँक द्वारे सर्व बँकांना बँकेने प्रथम प्रावेसी ग्राहकांना द्यावी अशा सूचना अग्रणी बँक ने सर्व बँकांना सांगावे यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री.बी. जे. पाटिल तसेच कोल्हापूर ग्राहक महा नगरीच्या सदस्य व पोलीस मित्र संघटने च्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा सौ रेणु पोवार व अर्जुन पोवार यांनी अग्रणी जिला प्रबंधक श्री. राहुल एन माणे साहेब यांना 16/4/2021 रोजी निवेदन देण्यात आले. तसेच वृद्ध वयांना न्याय मिळावा हि विनंती


No comments:

Post a Comment