नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ महिला सुरक्षा संघटना राज्य सचिव माधव विभूते यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा- याबाबत सविस्तर वृत्त असे की महिला सुरक्षा संघटना राज्य सचिव माधव विभूते यांनी सध्या कोरोना महामारीमुळे आपला वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा केला असून व त्यांनी कोणालाही न बोलावता घरच्या घरी आपला वाढदिवस साजरा केला आहे, तसेच त्यांना त्यांच्या मित्र परिवाराने व नातेवाईक, संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फोनवरून व फेसबूक तसेच हाॅट्स अप च्या माध्यमातून त्यांच्या वरती शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे व त्यांनी सध्या कोरोना महामारीमुळे जग हैराण झाले असून कोणीही वाढदिवसासाठी हार तुरे घेऊन येऊ नये व मी माझा वाढदिवस अगदी साध्यापणाने साजरा करीत आहे असे सांगितले व यावेळी त्यांनी सर्व मित्र परिवार व नातेवाईक तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले.
Saturday, 2 January 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment