महात्मा ज्योतिराव फुले नगर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान करण्यात आले, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून गरजू व्यक्तींना अन्नदान करण्यात आले, अन्नदान करण्यासाठी अग्रेसर असलेले दयानंद डांगे साहेब, प्रथम बुद्धचार्य संजय बळीराम तुपारे यांनी त्रिसरन पंचशील बुद्ध वंदना व भिम स्तुती घेतली, मंडळाचे अध्यक्ष जगताप, आधारस्तंभ सौरभ गायकवाड, मार्गदर्शक सुशांत भालेराव, आनंद जगताप, अथर्व हावळे, पंकज लोंढे, नितीन आखाडे, राजू भालेराव, प्रविण जगताप, आकाश ओहोळ, दिनेश भालेराव, सचिन तुपारे, अक्षय कसबे, सागर कसबे, अनिकेत कांबळे, बापू भालेराव, आण्णा खंडाळे, यशवंत जगताप, शाहिर जगताप, संदीप मस्के, देवीदास, सुधीर डोळसे, अरविंद भालेराव, पवन गायकवाड उपस्थित होते.
Saturday, 17 April 2021
Home
/
भोसरे
/
भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - महात्मा ज्योतिराव फुले नगर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान.
भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - महात्मा ज्योतिराव फुले नगर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अन्नदान.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment