Breaking

Monday, 22 March 2021

टेंभूर्णी शहर प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- कोणत्याही गटातटाचा विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात मजबूत करणार...नितीन झिंजाडे.


कोणत्याही राजकीय गटातटाचा विचार न करता राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात मजबूत करणार:नितीन झिंजाडे
करमाळा:-कोणत्याही राजकीय गटातटाचा विचार न करता राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात मजबूत करणार असे मत राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यांनी व्यक्त केले आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करमाळा तालुक्यातील कोर्टी येथील युवक कार्यकर्ते कौस्तुभ चव्हाण यांची राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून आज निवड करण्यात आली.निवडीचे त्यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे, तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,शहराध्यक्ष ओंकार पलंगे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment