Breaking

Wednesday, 24 March 2021

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ सौ.रेणूताई पोवार यांचे मुला-मुलींना मार्गदर्शन.


भगतसिंह राजगुरू सुखदेव शहिद दिनानिमित्त पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा मा सौ रेणू अर्जुन पोवार। यांनी सखाराम बापु खराडे कनिष्ठ महाविद्यालयीन ज्युनिअर कॉलेज येथे अकरावी बारावी व दहावीचे वर्ग या मुला मुलींना शिक्षणातून प्रबोधन करून मुला मुलींना मार्गदर्शन केले.
पंधरा सोळा,सतरा वर्षा मधे कुमार वयाच्या वाढत्या शरीरामधिल बदल यातुन घडत असते, 
या मुलांमधे नविन स्वप्न जागृती होत असे यामुळे मी सौ रेणु पोवार त्या मुलांना माहिती देऊन इलेक्ट्रीकल मोबाईल व आँनलाईन अभ्यास या मधुन काही होणारे चुका ,लव मॅरेज, मुले व मुली लहान वयामधे काहि चुकिचे निर्णय घेतात, त्याचा त्रास होणारा 
दोन्ही कुटुबांना होत असे जास्त त्रास आपले आई वडील यांना होतो,  त्या बाल वयामधे असणारी मुलगी जर का लव मॅरेज करुन पळुन गेली तर तीला माहिती नसत पुढे काय घडणार आहे ते  पण भविष्यात आपला साथीदार त्यांनी आपल्याला सोडल्या नंतर आपले काय होईल यासाठी मुलींना आताच जागृत व्हा असे प्रबोधन व 
मुलांनाही तसाच मार्ग दिला 
आपण खुप अभ्यास करावा व खुप मोठ्या शिखरावर जावावे 
व समाजामध्ये आपले नाव लौकिक व्हावे,  आई वडिलांचे नाव सतत मान वर काढण्यासारखे करावे हि आपली खरी जीवनाची संपत्ती आहे 
तसेच काॅलेजच्या सरांनी श्री अमर चोपडे यांनी 
पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली 
कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्षा 
मा सौ रेणु पोवार 
यांचे आभार मानले 
तसेच रेणु मॅडम यांनी मुला मुलींना अभ्यासासाठी खुप खुप शुभेच्छा दिल्या 
उपस्थित 
मा, प्राचार्य श्री प्रवीण कुमार काटकर 
एस के पाटिल 
के पी चौगले 
ऐम बी यादव 
एस एस प्रभावले
एस के गुरव 
एस एम संकपाल
कर्मचारी, अमर जगताप 
पी आर अस्वले 
अमर चोपडे 
अर्जुन पोवार 
या सर्व शिक्षकांनी सौ रेणू मॅडम यांना शुभेच्छा देऊन पुढच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment