भारतीय बौद्ध महासभा माढा तालुका अध्यक्ष पदी उपळाई (खु) ग्रा पं सदस्य मा.जगन्नाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे ..सारणाथ बुध्द विहार सोलापूर येथे दि.21.3.2021रो.जिल्हाध्यक्ष मा.सौ.अरुणा ताई रणदिवे मॅडम यांच्या उपस्थितीत पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला यावेळी मा.समाधान गवळी जिल्हा महासचिव. मा.ज्ञानेश्वर गवळी उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष, मा.सौ.राजश्री ताई गायकवाड. मा.सौ.संगीता शिवशरण व इतर कार्यकर्ते उपस्थित होते..
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment