*पडसाळी येथे जि.प. सदस्य भारत आबा शिदे यांची जिल्हा परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य संघटनेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला, त्याचबरोबर बावी गावचे सुपुत्र विक्रम नागटिळक यांची आर्मी मध्ये टेक्निशियन पदी भरती झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पडसाळी गावचे ज्येष्ठ नेते मा.पोलिस पाटील जालींदर भाऊ मुटकुळे, माजी कृषी अधिकारी रामचंद्र काका मुटकुळे, प्रगतशील बागायतदार कुर्मदास पाटील, महाराष्ट्र राज्य समता परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दता भाऊ घाडगे, भाजपचे तालुका सरचिटणीस योगेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महावीर आबा मुटकुळे, वसंत केदार, सचिन पाटील, प्रविण पाटील, संतोष पाटील, भरत पाटील, दतात्रय देशमुख, दादाराव देशमुख, प्रकाश पाटील, सूकमार मुटकुळे, सजंय मुटकुळे, मोहन मुटकुळे, धनंजय पाटील, बिभीषण मुटकुळे महाराज, गणेश मोरे, धनाजी पाटील, पिंटू दादा मुटकुळे, जयहिंद मुटकुळे सर्व पडसाळी ग्रामस्थ उपस्थित तसेच भावी वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment