भोसरे ग्रामपंचायत भागातील. नमिता नगर मधील।बती गुल लाईट चा लपंडाव. नमिता नगर भागातील लाईट नियमित सकाळी 6 वाजता जाते . लाईट गेल्यावर नगरपालिकेचे पाणी सोडण्यात येते लाईट गेल्या मुळे नागरिकांना पाणीटंचाई निर्माण होत आहे. विज वितरण कार्यालयात लाईट बंद का झाली चौवकशी करण्यासाठी फोन केल्यास कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून फोन ला लवकर रिस्पॉन्स दिला जात नाही. विज विभागात विचारले असता.चौकशी करुन सांगतो असे सांगतात. लाईट वारंवार जाने ऐने चालुच असते .नमिता नगर भागातील सुरळीत पुरवठा करण्यात यावा.व वारंवार विज खंडित न करता योग्य पुरवठ करावा. .लाईट च्या वारंवार खंडित झाल्याने Road लाईट तशीच चालू राहते. कुर्डूवाडी विज वितरण कार्यालयाकडून नमिता नगर भागातील लाईट सुरळीत पुरवठा करण्यात यावा. हि मागणी नागरिक करीत आहेत त्या भागातील कर्तव्य दक्ष नागरिक रामचंद्र डांगे साहेब यांनी विज वितरण कार्यालयाशी संपर्क साधून नमिता नगर भागातील लाईट चि आडचण महावितरणनला सोडविण्यासाठी विनंती केली आहे.
Friday, 19 March 2021
भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे-नमिता नगरमध्ये बत्ती गुल, लाईटचा लपंडाव.
Subscribe to:
Post Comments (Atom)


Verry nice
ReplyDelete