दहावी बारावी परिक्षेत 25% पडले तरी मुले पास होणार , कोरोना दिलासा
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
बीड दि ( प्रतिनिधी )
कोरोना संकटात सापडलेल्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परिक्षेत मुला मुलींनी 25% मार्क घेतले तरी उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला असुन विध्यार्थासाठी फार मोठा दिलासा म्हणावा लागेल
दहावी बारावी परिक्षाचा तारखा जाहिर झाल्या प्रमाणेच होणार असून त्यामध्ये कोणताच बदल नाही , या परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 35% घ्यावे लागतात , मात्र यंदा कोरोना मुळे शिक्षण व्यवस्था कोलमडली असून ऑनलाईन व्यवस्था सुस आहे , वर्तमान काळात पुन्हा धोका वाढला आहे . या सर्व पाश्र्वभुमीवर शिक्षण विभाग तथा परिक्षा निवड समितीने यंदाच्या परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 25% पडले तरी तो विध्यार्थी पास होणार , दरम्यान उत्तीर्ण होण्यासाठी 10% कमी झाल्याने मुलांना फार मोठा दिलासा आहे , यंदा अथ्यासक्रम अपूर्ण असून ऑनलाईनद्वारे सर्वांना शिक्षण मिळालेच असे नाही , तरी पण बोर्डाचा निर्णय ज्याच स्वागत होत आहे.


No comments:
Post a Comment