Breaking

Friday, 19 March 2021

मुंबई शहर प्रतिनिधी/ विशाल खडके-राज्यात 134 खाजगी रूग्णालयांना लसीकरणासाठी केंद्राची मान्यता.


राज्यात १३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्राची मान्यता मिळाली असून ३ ते ४ महिन्यांत प्राधान्य गटाला २ डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. उन्हाळ्यामुळे लसीकरण केंद्रांवर योग्य सुविधा द्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत दिले.  

रोज ३ लाख लसी दिल्या गेल्या पाहिजेत यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

No comments:

Post a Comment