अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलनाचा इशारा- याबाबत वृत्त असे की माळशिरस तालुक्यातील अकलुज यशवंतनगर संग्रामनगर आनंदनगर या ग्रामपंचायतींच्या सन दोन हजार अकरा पासून ते सन 2021 पर्यंत संपूर्ण कामकाजाची तपासणी करण्यात यावी तसेच या ग्रामपंचायतींमध्ये गेल्या दहा वर्षात प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अनियमितता झाल्याची शक्यता असून या ग्रामपंचायतींची संपूर्ण कामकाजाची दप्तर तपासणी करण्यात यावी अन्यथा 12 एप्रिल 2021 पासून शासकीय वेळेमध्ये तीव्र स्वरूपात बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण तानाजी साठे यांनी दिला आहे.
Wednesday, 31 March 2021
Home
/
अकलूज-श्रीपूर
/
अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ- ग्रामपंचायतीची 2011पासून ते 2021 पर्यंत संपूर्ण दप्तर तपासणी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या आंदोलनाचा इशारा.
अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ- ग्रामपंचायतीची 2011पासून ते 2021 पर्यंत संपूर्ण दप्तर तपासणी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या आंदोलनाचा इशारा.
Tags
# अकलूज-श्रीपूर
About VBP
Chief Editor of VBPNEWS.IN
अकलूज-श्रीपूर
Labels:
अकलूज-श्रीपूर
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment