शेतकरी आंदोलन उठवण्यासाठी कोरोना ची मानवनिर्मित कृत्रिम लाट येणार आहे. महाराष्ट्रात शेतकरी आंदोलन उभा राहीले नाही. शरद पवारांनी मौन बाळगलं. महाराष्ट्रातली सरकार अजित पवारांना हाताला धरून भाजप हाकताना दिसत आहे.
कोरोनाची लाट केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर सुरू झालेली आहे. असे मत वंचित बहुजन आघडी मोहोळ ता. युवा अध्यक्ष मा.श्री.महादेव आप्पा गाडे यांनी व्यक्त केले आहे.


No comments:
Post a Comment