पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्यादित पुणे या अग्रगण्य बॅंकेची 103 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली- *पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक मर्यादित पुणे* या *अग्रगण्य बॅकेची १०३* वी *वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार (दि २१)* रोजी *पुणे* येथे महाराष्ट्र राज्याचे *उत्पादन शुल्क मंत्री मा ना दिलीप वळसे पाटील,सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री मा ना दत्तात्रय(मामा)भरणे,आमदार मा यशवंत(तात्या)माने,आमदार दिलीप मोहिते,बॅकेचे अध्यक्ष मा श्री रमेश(आप्पा)थोरात,उपाध्यक्ष सौ अर्चना घारे* सह इतर प्रमुख मान्यवर व संचालक मंडळाच्या व शेतकरी सभासद वर्गाच्या उपस्थित पार पडली.
Monday, 22 February 2021
Home
/
पुणे
/
पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्यादित पुणे या अग्रगण्य बॅंकेची 103 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.
पुणे जिल्हा प्रतिनिधी/ बिरू कोळेकर- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्यादित पुणे या अग्रगण्य बॅंकेची 103 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment