करकंब प्रतिनिधी/ संजय काळे- करकंब मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी- याबाबत वृत्त असे की करकंब येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करकंब ग्रामीण रूग्णालयाचे डाॅ. तुषार सरवदे व करकंब पोलिस स्टेशनचे आय.पी.आय.पाटील साहेब, पी.एस.आय.मोरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष धोत्रे, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब देशमुख, दत्ता शिंदे, सचिन लोंढे, आरपीआय चे भीमराव शिंदे, सतिश देशमुख, युवा सेना अध्यक्ष रणजित कदम, राजाभाऊ देशमुख व करकंब मधील ग्रामस्थ उपस्थित होते.
Friday, 19 February 2021
करकंब प्रतिनिधी/ संजय काळे- करकंब मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment