मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- गौतम ओहोळ यांच्या निवासस्थानी शिवजयंती साजरी- याबाबत वृत्त असे की मोडनिंब येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम ओहोळ यांच्या निवासस्थानी शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी मोडनिंब ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराजे सुर्वे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी शिवाजीराजे सुर्वे, बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनिलजी ओहोळ, गाजरे महाराज, ग्रामपंचायत सदस्य, अमर ओहोळ, ग्रामपंचायत सदस्य संजीव शिंदे, शाहू-फुले-आंबेडकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद दादा गाडे, उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन गौतम ओहोळ यांनी केले होते.
Friday, 19 February 2021
मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- गौतम ओहोळ यांच्या निवासस्थानी शिवजयंती साजरी.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment