Breaking

Friday, 19 February 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- हाफ पीच क्रिकेट स्पर्धेत वेताळ बाबा क्रिकेट क्लब संघ अव्वल.


मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- हाफ पीच टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेत वेताळ बाबा क्रिकेट क्लब संघ अव्वल- याबाबत वृत्त असे की श्री. उमा विद्यालय मौजे मोडनिंब येथे आईसाहेब प्रतिष्ठान चषक 2021 हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मोडनिंब येथील वेताळ बाबा क्रिकेट क्लब संघाने अंतिम सामना जिंकत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कुरण आण्णा गिड्डे, मा.संतोषजी लोकरे सर,वैभव आण्णा मोरे, धनंजय महाडिक, सिद्धेश्वर नारनवर सर,कुंदन कदम सर,अल्ताफ  शेख, पंकज गायकवाड, सुदर्शन कोळी, सुनिल शिंदे, अमोल राऊत हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंभू व्यवहारे यांनी केले.

No comments:

Post a Comment