Breaking

Saturday, 20 February 2021

मोडनिंब शहर प्रतिनिधी/ विनोद नागटिळक- यवत येथील 35 वर्षीय युवक बेपत्ता.


VBP न्यूज मोडनिंब प्रतिनिधी / विनोद नागटिळक-
यवत येथील 35 वयाचा युवक बेपत्ता-
 यवत तालुका दौंड येथील श्री. प्रदीप छबन काटम रा. यवत ता. दौंड जि. पुणे हा युवक काल संध्याकाळपासून बेपत्ता आहे. वर्णन तब्येतीने थोडा मजबूत आहे, उंची पाच फूट, रंग गोरा, केसाचा भांग मधोमध आहे. गळ्यात सोन्याची मोठी चैन आहे, अंगावरती काळा कलरचा शर्ट आणि निळ्या कलरची जीन्स पॅन्ट आहे. या वर्णनाचा युवक कोणास दिसल्यास, आढळल्यास किरण गायकवाड मोबाईल नंबर 8308400202    चंद्रकांत दोरगे मोबाईल नंबर 9730930102 यांच्याशी संपर्क करावा.

No comments:

Post a Comment