Breaking

Saturday, 23 January 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- cms टीम कडून गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा संकल्प.

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते-        
 CMS टीम कडून गरजू व गरीब विदयार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा संकल्प -
           सातारा जिल्ह्यातील तरुण वर्ग एकत्र येऊन  *छत्रपती मराठा  साम्राज्य* *(CMS) मराठा सातारकर* या टीमची स्थापना केली आहे या टीमचे  प्रमुख उद्दिष्ट म्हणजे समाजातील  मराठा लोकांना मदत करणे . ही टीम अहोरात्र काम  करत असते  यासाठी त्यांनी social media चा वापर केला आहे. whats app चे २५+ ग्रुप ओपन केले आहेत. जर कोणाला कशाची मदत, नोकरी, medical emergency, व्यवसाय, काही माहीत हवी असल्यास या  whats app group मध्ये टाकल्यास  लगेच CMS admin टीम आणि CMS ग्रुप मेंबर्स टीम त्यांना मदत करते.
   याचप्रमाणे या CMS टीम ने सातारा  जिल्हयातील गरजू व गरीब विध्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी  मदतीचा संकल्प  केला आहे जिल्ह्यातील त्यांच्या  माणसांनी  गरजू विद्यार्थ्यांना होईल तेवढे मदत करण्याचे आवाहन केले आहे.
ज्या लोकांनां गरीब व गरजू लोकांना जुनी/नवीन पुस्तके द्यायची इच्छा असेल त्यांनी खालील व्यक्तींना संपर्क करावा🙏
1)  कैलास  बाकले ( उंब्रज) मोबा.नं.9595354523
2) आकाश रेठरेकर (कराड) मोबा.नं.7768877531
3) शुभम महामुलकर (सातारा) मोबा.नं.सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते-        

3) शुभम महामुलकर (सातारा) मोबा.नं.9503318066
4)  सूर्यकांत मोहिते (सातारा) मोबा.नं. 7972507279
 सातारा  जिल्ह्यातील  समाजाने सामाजिक मदत करून त्या गरजू व गरीब मुलांचे भवितव्य उज्ज्वल करण्याची विनंती केली आहे.

No comments:

Post a Comment