Breaking

Sunday, 8 November 2020

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ सह्याद्री सम्राट ग्रुप महाराष्ट्र राज्य धर्माबाद तालुकाध्यक्ष पदी माधव विभूते.


नांदेड जिल्हा प्रतिनिधी/ सह्याद्री सम्राट ग्रुप महाराष्ट्र राज्य धर्माबाद तालुकाध्यक्ष पदी माधव विभूते- याबाबत सविस्तर वृत्त असे की सह्याद्री सम्राट ग्रुप महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या धर्माबाद तालुकाध्यक्ष पदी माधव विभूते यांची निवड करण्यात आली आहे ही निवड महाराष्ट्र राज्य 






उपाध्यक्ष आकाश गायकवाड व महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख आनंद डाडर व अन्वर खान यांच्या आदेशानुसार सह्याद्री सम्राट ग्रुप नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सुरज तुपेकर यांनी केली आहे व माधव विभूते यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment