Breaking

Saturday, 23 January 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाटण तालुकाध्यक्ष स्वप्निल पवार यांचा गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुढाकार.


सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाटण तालुकाध्यक्ष स्वप्निल पवार यांचा गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीसाठी पुढाकार- याबाबत सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पाटण तालुकाध्यक्ष स्वप्निल पवार यांनी येत्या 26 जानेवारी ला गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी पुढाकार घेत समाजातील उद्योजक, व्यापारी यांच्या कडून व मित्र परिवार व स्वत वर्गणी गोळा करून येत्या 26 जानेवारी ला गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी पुढाकार घेतला आहे व आर्थिक मदत ही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तरी ज्या व्यक्तींना आर्थिक मदत करायची आहे त्यांनी 7743953954 फोन पे व गुगल पे या मोबाईल नंबर वरती रक्कम दान करून योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment