माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- मानेगाव ग्रामपंचायत निवडणूकीत निवडूण आलेल्या नुतन सदस्यांचा सत्कार- याबाबत सविस्तर वृत्त असे की नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत माढा तालुक्यातील मानेगाव येथील अन्नपूर्णा ग्राम विकास आघाडी मानेगावचे निवडूण आलेले सहा उमेदवार यांचा सत्कार अनिल भेंडकर व महारुद्र घोंगडे परिवाराच्या वतीने करण्यात आला यावेळी नूतन ग्रा पं सदस्य शितलकुमार जोकार, प्रमोद भेंडकर, बाबाराजे पारडे, ग्रा पं सदस्य प्रतिनिधी सुशील पारडे सर, बालाजी मोठे, शहाजी मोठे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुरज पाटील, प्रमोद कदम, आमोल नाईकवाडी, भैय्या शेळके, आलम जमादार, गजानन जोकार, राजकुमार भेंडकर, सुधाकर क्षीरसागर, राकेश पारडे, सुहास पोतदार, प्रशांत पोतदार, नाना शिंदे, अक्षय घोंगडे, गुरू जोकार, नारायण मोठे, नबीलाल जमादार, राहुल साळुंके व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
Friday, 22 January 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment