मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- अभ्यासू विकासशील नेतृत्व....
*पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील शिक्षण क्षेत्र आणी शिक्षकांच्या व समाजकल्याण विभाग तसेच अपंगांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी शासनाने पुढाकार घ्यावा याठी आपण आपले स्तरावर बैठक घेऊन, जनसामान्यांना न्याय द्यावा अशी मागणी श्री.भगिरथ दादा भालके ( चेअरमन ) श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर.यांनी मुंबई येथे राज्यमंत्री मा.ना.श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्याकडे केली यास अनुसरून राज्यमंत्री मोहदयांनी भगिरथ दादा यांची मागणी मान्य करून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील विविध प्रलंबित विषयावर लवकरच बैठक घेऊन मार्ग काढण्यासाठी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन दिले. त्याप्रसंगी माजी उद्योग राज्यमंत्री मा.ना.श्री. सचिन अहिर साहेब हे ही उपस्थित होते.*


No comments:
Post a Comment