राज्य प्रतिनिधी/ जन्मदात्या मातेने नाकारले परंतु डाॅक्टरांनी स्विकारले- याबाबत सविस्तर वृत्त असे की फारूखाबाद येथील एका हाॅस्पीटलमध्ये एका मातेने पुन्हा दोन जुळ्या मुलीच जन्मल्या म्हणून हे कळताच त्या दोन निरागस जिवांना ( बहिनींना) त्यांच्या आईने नाकारले, त्या मातेची प्रसुती व देखभाल करणार्या अविवाहित डाॅ. कोमल यादव यांनी त्या दोन्ही मुलींची जबाबदारी घेतली आहे. डाॅ.कोमल यादव वर्तमान काळात फारूखाबाद येथील एका हाॅस्पीटलमध्ये कामावरती रूजू आहेत.डाॅ. कोमल यादव यांचे आता असे म्हणणे आहे की मी लग्न अशाच मुलाशी करेल की, जो कोणी ह्या दोन निरागस मुलींची जबाबदारी घेईल, हे नवीन वर्ष अशाच लोकांना समर्पित राहील जे सर्वात पहिले मानवतेला महत्व देतील.
Monday, 4 January 2021
राज्य प्रतिनिधी/ जन्मदात्या मातेने नाकारले परंतु डाॅक्टरांनी स्विकारले.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment