सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - पुणे येथे बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.सुनिलजी ओहोळ यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला- याबाबत सविस्तर वृत्त असे की बहुजन सत्यशोधक संघ पुणे या सामाजिक संघटनेच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे स्टेशन येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुनिलजी ओहोळ यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी संघटनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत ताकतोडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अजय गालफाडे, आकाश कांबळे, गणेश मोरे, सचिन मस्के, प्रशांत तिकुटे, संगिता तिकुटे, सुनिल आवळे, सारंग ओहोळ, संतोष रामगुडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संघटनेच्या वतीने दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.
Tuesday, 26 January 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - पुणे येथे बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.सुनिलजी ओहोळ यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - पुणे येथे बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.सुनिलजी ओहोळ यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment