सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब येथील वाॅर्ड क्रमांक 6 मध्ये विद्युत भार वाढल्याने माजी सरपंच कुरण आण्णा गिड्डे यांचे कनिष्ठ अभियंता दीडवाघ साहेब यांना निवेदन- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील वार्ड क्रमांक ६ मधील विद्युत भार वाढल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून जनतेला त्रासाला सामोरे जावे लागत आहे.ही बाब लक्षात घेऊन वार्ड क्रमांक ६ मधील प्रतिनिधी या नात्याने मा.सरपंच कुरण आण्णा गिड्डे यांनी लवकरात लवकर D P बसवून घ्यावा यासाठी कनिष्ठ अभियंता दीडवाघ साहेबांना निवेदन दिले.यावेळी शितल महाडिक,अँड विजयसिंह गिड्डे ,राजु भई आत्तार,अमिर शेख,गणेश तोडकरी,व इतर उपस्थित होते.
Tuesday, 26 January 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब येथील वाॅर्ड क्रमांक 6 मध्ये विद्युत भार वाढल्याने माजी सरपंच कुरण आण्णा गिड्डे यांचे कनिष्ठ अभियंता दीडवाघ साहेब यांना निवेदन.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब येथील वाॅर्ड क्रमांक 6 मध्ये विद्युत भार वाढल्याने माजी सरपंच कुरण आण्णा गिड्डे यांचे कनिष्ठ अभियंता दीडवाघ साहेब यांना निवेदन.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment