सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मनसेचे माढा तालुकाध्यक्ष राहूल सुर्वे यांच्या प्रयत्नांना यश- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब-करकंब रस्ता डांबरीकरण होवुन गेली 8/9 महिने झाले होते, तो रस्ता पावसाळ्यात केल्यामुळे व तो रहदारीचा असुन काही ठिकाणी रस्ता खचला होता व खड्डे पडले होते व साईटपट्टीचे काम ही अपुर्ण होते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे माढा तालुकाध्यक्ष मा राहुल सुर्वे यांनी वारंवार संपर्क साधून काम चालू करण्याची मागणी केली होती, व काल काम चालू करण्यात आले याची त्यांनी स्वतः जाऊन कामाची पाहणी केली.
Thursday, 21 January 2021
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मनसेचे माढा तालुकाध्यक्ष राहूल सुर्वे यांच्या प्रयत्नांना यश.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मनसेचे माढा तालुकाध्यक्ष राहूल सुर्वे यांच्या प्रयत्नांना यश.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment