सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मा.अॅड श्री. धनाजीराव (तात्या) साठे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बाॅल नाईट क्रिकेट स्पर्धा- याबाबत सविस्तर वृत्त असे की माढा तालुक्याचे माजी आमदार मा.अॅडह्वोकेट श्री. धनाजीराव ( तात्या) साठे यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त युवा ग्रुप माढा यांच्या वतीने माढा शहरात सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशाला मैदान , वैराग रोड माढा येथे दि.26 जानेवारी 2021 पासून भव्य नाईट टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी प्रथम बक्षीस 51,082 रूपये व द्वितीय बक्षीस 31,082 रूपये, तृतीय बक्षीस 21,082 रूपये व चतुर्थ बक्षीस 11,082 रूपये अशी चार प्रमुख बक्षीसे व इतरही वयैक्तिक बक्षीसे दिली जाणार आहेत व या स्पर्धेत जास्तीतजास्त संघांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Thursday, 21 January 2021
Home
/
माढा
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मा.अॅडह्वोकेट श्री. धनाजीराव ( तात्या) साठे यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त भव्य नाईट टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मा.अॅडह्वोकेट श्री. धनाजीराव ( तात्या) साठे यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त भव्य नाईट टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment