माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- रयत क्रांती संघटनेचा 6 जागांवर विजय- याबाबत सविस्तर वृत्त असे की नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत माढा तालुक्यातील माढा तालुका रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हा संघटक बळीराम गायकवाड व तानाजी (आबा) गायकवाड यांचे नेतृत्वाखाली रयतचा पॅनल विजयी झाला.रयत पॅनलने ६ जागा जिंकल्या.मोडनिंब ग्रामपंचायत निवडणुकीत रयत क्रांती बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष संजीव (गोटु) शिंदे,तालुकाऊपाध्यक्ष अमर ओहोळ विजयी झाले.या निवडणूकीत निर्णायक भूमिका शिवाजीराजे सुर्वे यांनी बजावली.या सर्व पदाधिकार्यांचा सत्कार ऊजनी (टें) येथे करण्यात आला. माढा तालुक्यात रयत क्रांती संघटनेची ग्रामपंचायत निवडणूक लढवत यशस्वी घौडदौड सुरू केली आहे.असे प्रा.सुहास पाटील यांनी सांगितले.
Tuesday, 19 January 2021
माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- रयत क्रांती संघटनेचा 6 जागांवर विजय.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment