Breaking

Friday, 13 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून आ. सतिश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून आ.सतिश चह्वाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल- याबाबत सविस्तर वृत्त असे की  औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२० साठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाविकास आघाडी च्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून आ. सतीश चव्हाण यांनी निवडणूक अर्ज दाखल केला.







राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. जयंतराव पाटील साहेब, आरोग्यमंत्री मा. ना. राजेशजी टोपे साहेब, सामजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे साहेब, राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार साहेब, राज्यमंत्री ना. संजयजी बनसोडे साहेब, अमरसिंह पंडित भैय्यासाहेब, मा. खा. चंद्रकांत खैरे साहेब व महाविकास आघाडीचे प्रमुख मान्यवरांसह मी देखील यावेळी उपस्थित होतो.

आ. सतीश चव्हाण साहेबांना मागील दोन वेळा मतदारसंघातून पदवीधर मतदारांनी विजयी केलेले आहे. चव्हाण साहेबांनी विधिमंडळात पदवीधरांचे प्रतिनिधी म्हणून वेळोवेळी आवाज उठविलेला आहे.

No comments:

Post a Comment