सोलापूर जिल्हा प्रतिनिधी / सतिश निंबाळकर - पुणे पदवीधर मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरूणजी लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल- याबाबत सविस्तर वृत्त असे की पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकासआघाडीचे अधिकृत उमेदवार श्री.अरूणजी लाड यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आला.
यावेळी राज्याचे जलसंपदामंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात , राज्यमंत्री सतेजजी पाटील व विश्वजितजी कदम,खासदार सौ.वंदनाताई चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर श्री.अंकुशजी काकडे उपस्थित होते. महाविकास आघाडीचे आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment