सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर-मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडी पार पडल्या- याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी निवडी पार पडल्या यामध्ये राष्ट्रवादी पदवीधर संघ तालुका उपाध्यक्ष पदी अमीर आतार व सचिन वडतिले यांची मंगळवेढा शहर राष्ट्रवादी पदवीधर संघ मंगळवेढा शहर अध्यक्षपदी, संतोष नागणे-पाटील यांची मंगळवेढा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ तसेच पुढील प्रमाणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली 1) सुशिलकुमार चंद्रकांत पवार - तालुका उपाध्यक्ष
2) सचिन वडतिले - शहर अध्यक्ष
3) विनायक डांगे - कार्याध्यक्ष
4) अजित गायकवाड - खनिजदार
5) वैभव मासाळ - सदस्य
6) विकास क्षीरसागर - सदस्य
7) प्रशांत सावंत - सदस्य


No comments:
Post a Comment