Breaking

Sunday, 29 November 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर- मोडनिंब येथील आण्णा भाऊ साठे वाचनालयात महात्मा फुले स्मृती दिन साजरा.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - मोडनिंब येथे आण्णा भाऊ साठे वाचनालयात महात्मा फुले स्मृती दिन साजरा- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील आण्णा भाऊ साठे वाचनालयात महात्मा फुले स्मृती दिन साजरा करण्यात आला यावेळी मोडनिंब चे माजी सरपंच डाॅ. नवनाथ मोहिते, डाॅ.थोरात, किरण तोडकरी, अमर शिंदे, अॅड.सुर्वे, जाधव एस.डी.सोमनाथ माळी, गोपिनाथ खंदारे, दत्तात्रय देशमाने,व आण्णा भाऊ साठे वाचनालयाचे अध्यक्ष आनंद जाधव हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment