पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- डाॅ. कुलकर्णी यांचा गौरव- रोटरी क्लब कर्वेनगरच्या वतीने दिला जाणारा धन्वंतरि पुरस्कार डाॅ. अरविंद कुलकर्णी, वैद्य रेणुका गायाळ, डाॅ. पंकजा संपत,डाॅ. दिलिप कुलकर्णी यांना आणी व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार दिमाख सहस्रबुद्धे यांना रोटरीचे नियोजित प्रांतपाल पंकज शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
Sunday, 29 November 2020
पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- डाॅ. कुलकर्णी यांचा गौरव.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment