Breaking

Sunday, 29 November 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- जमिनीचे महत्व, जमीन खराब होण्याची कारणे व उपाय यावर चर्चा सत्र.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- जमिनीचे महत्व, जमीन खराब होण्याची कारणे व उपाय यावर चर्चा सत्र- याबाबत सविस्तर वृत्त असे की लासलगाव येथे काल वडनेर भैरव ता.चांदवड येथे जमिनीचे महत्व, जमीन खराब होण्याची कारणे व उपाय यावर चर्चा सत्र झाले, माती, पाणी, तपासण्याचे महत्व व कमी होत चाललेली जागतिक व भारतीय शेती उत्पादन व त्यावरील उपाय शेती तज्ञ





 व्ही.पी.शिंदे यांनी सांगितले तसेच माती, पाणी, दरवर्षी तपासले पाहीजे, कमी जादा अन्न द्रव्ये नियोजन करून कमी खर्चात पिक उत्पादन निघेल असे सौ.प्राची पवार मॅडम, संचालक एएसपी लॅब व सोल्युशन ओझर नासिक यांनी सुचवले, मा.वाघमारे सर, यांनी शिक्षणा पेक्षा प्रशिक्षण महत्वाचे आहे तसेच फार्मर कंपण्यांमार्फत शेतमाल विक्री करावी असा मोलाचा सल्ला दिला, निकम,माळी, आहेर,भालेराव, सलादे, आदी शेतकरी बंधू हजर होते. मा.निकम बाबांनी स्वतः चे अनुभव सांगत चर्चा सत्राचा समारोप केला.

No comments:

Post a Comment