सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - संभाजी ब्रिगेड चे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार मनोजकुमार गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल-आज ११/११/२०२० रोजी संभाजी ब्रिगेडचे पुणे पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार *इंजी. मनोजकुमार गायकवाड* यांचा उमेदवारी दाखल करतांना *संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अँड.मनोजदादा आखरे* यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यस अभिवादन करताना यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे, प्रदेश प्रवक्ते गंगाधर बनबरे, प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार,विभागीय अध्यक्ष किरण घाडगे,
*यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर घाडगे,शिवश्री उत्तम कामठे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मोहिनी रणदिवे, सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवश्री सचिन जगताप,शिवश्री सोमनाथ राऊत,सांगली जिल्हाध्यक्ष शिवश्री सुयोग औंधकर,शिवश्री राजेंद पाटील,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील,सोलापूर जिल्हा सचिव सुहास टोणपे, जि.उपाध्यक्ष शंकर पोळ, जि.संघटक गणेश सव्वाशे,माढा विधानसभा उमेदवार दिनेश जगदाळे,माढा तालुकाध्यक्ष बालाजी जगताप,करमाळा तालुकाध्यक्ष अमित घोगरे, ता.सचिव गणेश डोके,प्रविण कदम,स्वप्निल गायकवाड, विश्वनाथ गायकवाड,किशोर मोळक,पुणे पदवीधर मतदारसंघातील सर्व महिला आघाडी,शिक्षक आघाडी, विद्यार्थी,आघाडी कामगार आघाडी,वाहतूक आघाडी,ई.. पदाधिकारी उपस्थित होते* !


No comments:
Post a Comment