Breaking

Thursday, 12 November 2020

मुंबई शहर व नवी मुंबई प्रतिनिधी/ विशाल खडके- वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने घेतली राजसाहेबांची भेट.


मुंबई शहर व नवी मुंबई प्रतिनिधी/ विशाल खडके-वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने घेतली राजसाहेबांची भेट- याबाबत सविस्तर वृत्त असे की'वारकरी संप्रदायाला कार्तिकी वारीसाठी परवानगी देण्यात यावी; 






आम्ही कोरोना काळातील सर्व मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करू, परंतु पंढरपुरातील संचारबंदी शिथिल करावी' ह्या मागणीसह वारकऱ्यांनी राजसाहेबांची भेट घेतली. राज्य सरकारशी बोलून कळवतो, असं राजसाहेबांनी आश्वस्त केलं.

No comments:

Post a Comment