Breaking

Tuesday, 10 November 2020

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- संग्राम देशमुख पुणे पदवीधर चे भाजपचे उमेदवार.


पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- संग्राम देशमुख पुणे पदवीधर चे भाजपचे उमेदवार- याबाबत सविस्तर वृत्त असे की संग्रामसिंग देशमुख पुणे पदवीधर चे भाजप उमेदवार
■■■■■■■■■■■■
मुंबई - भाजपने आपली पुणे पदवीधर विधानपरिषदेची उमेदवारी कडेपूरचे संग्रामसिंग देशमुख यांना जाहीर केली,सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. लोकप्रिय व तडाखेबाज असा त्यांचा लौकिक आहे.






नागपूर पदवीधर मधून संदीप जोशी औरंगाबाद पदवीधर मधून शिरीष बोराळकर तर अमरावती शिक्षक मतदारसंघात नितीन धांडे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे भाजपचे राष्ट्रीय प्रभारी सचिव अरूण सिंह यांनी ही घोषणा केली.

No comments:

Post a Comment