Breaking

Friday, 13 November 2020

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/सतिश निंबाळकर-राष्ट्रवादी पदवीधर संघ तालुका उपाध्यक्ष पदी अमीर आतार.


सोलापूर जिल्हा प्रतिनिधी - सतिश निंबाळकर-राष्ट्रवादी पदवीधर संघ तालुका उपाध्यक्ष पदी अमीर आतार यांची निवड-
मौजे हुलजंती येथील सामाजिक कार्यकर्ते आमिर आतार यांची मंगळवेढातालुका पदवीधर संघ तालुका उपाध्यक्ष पदी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री जयंत पाटील साहेब यांच्या शिफारशीनुसार  मंगळवेढा तालुका पदवीधर संघ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.







त्यांच्या निवडीचे पत्र  सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष अनिताताई नागणे  मॅडम तालुकाध्यक्ष संतोष रामदास नागणे  सोलापूर जिल्हा पदवीधर संघाचे जिल्हाध्यक्ष तसेच अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले खूप पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment