Breaking

Sunday, 27 September 2020

मोडनिंब प्रतिनिधी/ अक्षय खंदारे- महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या माढा तालुका कोषाध्यक्षपदी अबुबकर मुलाणी सर.


मोडनिंब प्रतिनिधी / अक्षय खंदारे - महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या माढा तालुका कोषाध्यक्ष पदी अबुबकर मुलाणी सर- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील श्री उमा विद्यालयातील कलाशिक्षक अबुबकर बापूसाहेब मुलाणी सर यांचे कलाक्षेत्रातील काम पाहता , महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या माढा तालुका कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे ह्या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे जिल्हा सचिव सावता महादेव घाडगे सर यांच्या हस्ते देण्यात आले तसेच यावेळी घाडगे सरांनी मुलाणी सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत व यावेळी अबुबकर मुलाणी सर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कलाशिक्षक महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment