Breaking

Monday, 28 September 2020

टेंभूर्णी प्रतिनिधी/ कामठे नागपूर येथे झालेल्या नाभिक समाजातील व्यक्तीच्या हत्येचा योग्य तपास ह्वावा यासाठी सकल नाभिक समाजाच्या वतीने टेंभूर्णी पोलिस स्टेशनला निवेदन.


*कामठे नागपूर येथे झालेल्या नाभिक समाजातील व्यक्तीच्या हत्येचा योग्य तपास व्हावा यासाठी सकल नाभिक समाजाच्या वतीने टेंभुर्णी पोलीस स्टेशनला निवेदन*
टेंभुर्णी [प्रतिनिधी]
कामठे जिल्हा नागपूर येथे क्षुल्लक कारणावरून सलून व्यावसायिकाचा लाकडी दांडक्याने डोक्यामध्ये वार करून खून करण्यात आला होता.  या हत्तीचा निषेध करण्यासाठी व हत्येतील आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यासाठी सकल नाभिक समाज टेंभुर्णी शहर च्या वतीने टेंभुर्णी शहर पोलीस स्टेशन येथे शितोळे साहेबांना निवेदन देण्यात आले
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय भाऊ कोकाटे,संत सेना महाराज नाभिक संघटनेचे शहराध्यक्ष योगेश नाना साळुंखे,सौदागर मामा साळुंखे भारतीय जनता पार्टीचे प्रसिद्धीप्रमुख सुरज देशमुख,तानाजी जाधव,विकास चौधरी,भाऊसाहेब थोरात,भैय्या काशीद,गणेश राऊत,दादासाहेब चौधरी,बाळासाहेब साळुंखे,सचिन गाडेकर,सचिन चौधरी,गणेश चौधरी,अजय कोकाटे,लखन माने,महेश चौधरी,आकाश राऊत,महेश गवळी,बबलू दळवी,बबलू काशीद,प्रकाश चौधरी,उत्तरेश्वर गायकवाड,संतोष नलवडे तसेच सर्व समाज बांधव उपस्थित होते

No comments:

Post a Comment