याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दुपारी 3 वाजता सोलापूर शहरात वरूण राजाचे आगमन झाले होते,
दुपारी तीन वाजता मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली व एक तास म्हणजेच 4 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडत होता , सोलापूर शहरात मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने सर्व शहर अचानक पणे एक तासासाठी थांबलेले होते व रस्त्यावरती सर्व बाजूंनी पाणीच पाणी होते.


No comments:
Post a Comment