Breaking

Friday, 25 September 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हुलजंती मध्ये ढोल बजाओ सरकार जगाओ आंदोलन.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-हुलजंती मध्ये  ढोल बजाओ सरकार जगाव आंदोलन

आज मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे ढोल बजाअाे सरकार जगाओ आंदोलन मंगळवेढा तालुक्यातील पश्‍चिम भागात सर्वात मोठे तीर्थक्षेत्र तसेच      महाराष्ट्रात दक्षिण काशी म्हणून म्ओळखली जाणारी सूक्षेत्र श्री. बिरोबा व महालिंगराया यांच्या पावन नगरी मध्ये  हुलजंती येथील ग्रामपंचायत समोर आमदार श्री. गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मंगळवेढा तालुक्याचे माझी.उपसभापती मा. श्री. शिवाजीराव पटाप यांनी धनगर समाज बांधवांना घेवुन *ढोल बजाओ सरकार जगावो* आंदोलन पार पाडली यावेळी शेतकरी संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस श्रीकांत सोमुत्ते, दत्ता पेटर्गे,   मंगळवेढा तालुका ग्राहक मंच तालुकाध्यक्ष अविनाश कोरे गौडाप्पा पाटील, नागेश मासाळ आदी सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment