Breaking

Wednesday, 2 February 2022

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी /अमिर आतार - सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नागेश कोळी यांची निवड.

सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नागेश कोळी यांची निवड
तालुका प्रतिनिधी . मौजे सोड्डी तालुका मंगळवेढा सामाजिक कार्यकर्ते नागेश कोळी यांची नुकतीच सोलापूर जिल्हा काँग्रेस आय  जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली यांच्या निवडीचे पत्र जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी एका सामान्य  कार्यकर्ता ला  एवढी मोठी संधी दिली आहे
नागेश कोळी मौजे सोडी  गावचे रहिवाशी असून त्यांचा संपर्क जनसामान्य लोकना मध्ये आहे 
याआधी त्यांनी काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष म्हणून दहा वर्षे काम केले आहे
या निवडीबद्दल सर्व स्तरातून
यांना शुभेच्छा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment