Breaking

Wednesday, 8 December 2021

विशेष प्रतिनिधी/ महादेव गाडे - पोलिस निरीक्षक अशोक सायकर साहेब यांच्या कडून मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे गांजा लागवड करणार्यावर मोठी कारवाई.


*मोहोळ :-आज  पोलीस निरीक्षक अशोक सायकर साहेब यांच्या कडून  पेनुर या गावमधील गांजा लागवड करणाऱ्यावर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली

मोहोळ :- मा.पोलीस अधीक्षक साो.
मा.अतिरिक्त पोलीस अधीक्षक साो  मा,पोलीस उपविभागीय अधिकारी  अमोल भारती सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक सायकर साहेब यानी पेनुर हद्दीमध्ये  गांज्या लागवड केली असलेल्या बाबत गोपनीय माहिती मिळाली त्यावरून मोहोळ पोलीस ठाण्याकडे पोलिसांनी जाऊन चौकशी केली असता मौजे पेनुर येथील वैजनाथ माणिक जाधव राहणार पेनुर हे त्यांच्या स्वतःच्या शेतीमध्ये चोरून गांजाचे लागवड केली असल्याचे निदर्शनास आले सदर ठिकाणाचे गांधीचे एकूण 84 झाडे व अर्धवट वाळलेला एकूण सहा किलो गांजा जप्त केला असता जप्त केलेल्या गांजाची झाडे व अर्धवट सुकलेले गांजा याचे एकूण किंमत १७३९५००/-रू किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे याबाबत पोहेकाॅ  शरद ढावरे यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सोपनि राजकुमार डुनगे हे करीत आहेत सदर ची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सातपूते मॅडम उत्सव माननीय अतिरिक्त पोलीस अधीक्षक जाधव सौ माननीय पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक सायकर सोपोनि राजकुमार डुनगे   एएसआय लोबे चव्हाण युसुफ शेख पोहोकाॅ निलेश देशमुख शरद ढावरे  समाधान पाटील गणेश दळवी पांडुरंग जगताप हरीश थोरात वसीम शेख यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment