Breaking

Thursday, 12 August 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी /मारूती सोमुत्ते - सातारा जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या वतीने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचा हात.


दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी महाबळेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान ग्रस्त भागांना मदतीचा हात देण्यासाठी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष मा.श्री.विक्रमजी पावसकर यांनी मौजे रुळे, हातलोट,  घोगलवाडी या गावातील ग्रामस्थांना भेट दिली. व भारतीय जनता पार्टी मुंबई गोरेगाव व सातारा जिल्हा यांच्या वतीने  गरजू वस्तू व धान्य  किट वाटप केले. यावेळी भाजप सातारा जिल्हाध्यक्ष श्री. विक्रमजी पावसकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्री.तेजस जमदाडे ,महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष(नगरसेवक गोरेगाव, प्रभाग समिती अध्यक्ष)श्री.हर्षभाई पटेल,गोरेगाव विधानसभा उपाध्यक्ष सौ. रुपाली कुलकर्णी,उत्तर - पश्चिम मुंबई जिल्हा अध्यक्ष व शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष श्री. सचिन भिलारे, जिल्हा सरचिटणीस श्री.विठ्ठल बलशेठवार,सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री.तानाजी भिलारे, जिल्हा चिटणीस श्री.लेले काका,युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री.सागर जाधव,सातारा जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री.यशराज भोसले, तालुका अध्यक्ष श्री.मधुकर बिरामने,सातारा जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष  मा.उषाताई ओंबळे,
किसान मोर्चा उपाध्यक्ष श्री.चेतन पारठे,कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सनी मोरे,महिला मोर्चा महाबळेश्वर तालुकाध्यक्षा वंदना उतेकर, श्री.दीपक बावळेकर, श्री.सुनील जाधव ,वाई विधानसभा संयोजक श्री.अलंकार सुतार व भाजपा मुंबई गोरेगाव पदाधिकारी  व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment